छ संभाजीनगर:-दि.24
शंभोनाथ रणक्षेत्रे
चितेगाव छत्रपती संभाजीनगर येथे बहुजन जनता पक्षाची बैठक पार पडली बैठकीमध्ये अनेक महिलांनी बहुजन जनता पक्षामध्ये प्रवेश करण्यात आले व व पैठण तालुका महिला अध्यक्षपदी अनुसया मात्रे यांची निवड करण्यात आली व नियुक्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला प्रवेश माननीय सुनील अण्णा मोठे यांच्या नेतृत्वात करण्यात आले, सदरील बैठकीस बहुजन जनता पक्षाचे मराठवाडा अध्यक्ष सुनील आण्णा मोठे अध्यक्ष सानी होते तर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष सुखदेव खाजेकर,श्रीमती सुनिता मोटे, मानव अधिकार महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष शेख साहेब, जील्हा अध्यक्ष सुखदेव खाजेकर,कोर कमीटी अध्यक्ष लक्ष्मण गायकवाड, जिल्हा कार्याध्यक्ष जिजा गुढेकर, आण्णा साहेब सरोदे, कारके आप्पा , सुनील हीवाळे,एकनाथ शरणागत, किशोर कांबळे, संतोष मात्रे, पैठण तालुका अध्यक्ष पदी अनुसया अंबादास मात्रे यांना नियुक्ती पत्र देण्यात आले
