छत्रपती संभाजीनगर:-दि. 23
शंभोनाथ रणक्षेत्रे
आमदार सौ.अनुराधा अतुल चव्हाण, ताई
यांचा नागरी सत्कार व भूमिपूजन सोहळा बजरंगनगर चिकलठाणा येथे आज दिनांक २३/२/२०२४ रोजी ११:०० वाजता करण्यात आला,
याप्रसंगी माजी महापौर मा. श्री.भगवान बापू घडामोडे, भाजपा नेते मा. श्री मदन काका नवपुते, मंडळ अध्यक्ष
मा. श्री. दीपक खोतकर पाटील, माजी नगरसेवक
श्री रवी कावडे,कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य
मा.श्री गणेश पाटील दहीहंडे,
माजी नगरसेविका सौ ज्योती सुनील नाडे, कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य मा.श्री.भागिनाथ शेठ नवपुते,
श्री बळीराम दहीहंडे, मंडळ सरचिटणीस श्री सुनील नाडे, श्री.बळीराम कदम पाटील, श्री ज्ञानेश्वर वाघ,
श्री लक्ष्मण काळे,श्री जगन्नाथ रिठे, सौ. उषा कदम ताई,
श्री. गोकुळ अण्णा नवपुते,चेअरमन श्री बाळू दहीहंडे,
श्री नितीन काहाळकर,श्री रामेश्वर जाधव, रामेश्वर जाधव तात्या, श्री रवी नाडे, श्री लखन थोरात, हे उपस्थित होते.
